2 Special | आणि चक्क बिग बींना दिली नाटकाची ऑफर | Colors Marathi | Prashant Damle, Kavita Medhekar

2019-11-27 16

कलर्स मराठीवरील दोन स्पेशल या कार्यक्रमात प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी एका लग्नाची गोष्ट या नाटकाचा एक खास किस्सा सांगितला. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote Footage Courtsey- Colors Marathi #colorsmarathi #2special